सातारा दि.9 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 करीता सातारा जिल्हा केंद्रावरील उपकेंद्रामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात येत असून त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
बैठक क्रमांक ST014001 TO ST014480 पर्यत जुने उपकेंद्र टिळक हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, प्लॉट नं 222, मंगळवार पेठ, कराड, जि.सातारा येथे होते ते बदलून नविन उपकेंद्र एस.एम.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, प्लॉट नं 222, टिळक हायस्कूलजवळ, मंगळवार पेठ ता. कराड जि.सातारा येथे करण्यातआले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा