बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

वाझोली ता.पाटण येथील पांडुरंग हरी मोरे (वय-85)यांचे वृद्धापकाळाने निधन

वाझोली ता.पाटण येथील पांडुरंग हरी मोरे (वय-85)यांचे वृद्धापकाळाने निधन  झाले. त्यांचे वाझोली गावासाठी नेहमीच  योगदान राहिले ,ते सरपंच अशोक मोरे यांचे वडील होते त्यांच्या पाठीमागे पत्नी,मुलगा दोन विवाहित मुली,सून असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...