बुधवार, ८ जानेवारी, २०२०

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, पाहा तुमच्या जिल्हाचे पालकमंत्री कोण?

मुंबई: ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत.पाहूयात ही पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी...


पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

  1. मुंबई शहर: अस्लम शेख

  2. मुंबई उपनगर: आदित्य ठाकरे

  3. ठाणे: एकनाथ शिंदे

  4. रायगड: आदिती तटकरे

  5. रत्नागिरी: अनिल परब

  6. सिंधुदुर्ग: उदय सामंत

  7. पालघर: दादाजी भुसे

  8. नाशिक: छगन भुजबळ

  9. धुळे: अब्दुल सत्तार

  10. नंदुरबार: के. सी. पाडवी

  11. जळगाव: गुलाबराव पाटील,

  12. अहमदनगर: हसन मुश्रीफ

  13. सातारा: शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील

  14. सांगली: जयंत पाटील

  15. सोलापूर: दिलीप वळसे-पाटील

  16. कोल्हापूर: बाळासाहेब थोरात

  17. पुणे: अजित पवार

  18. औरंगाबाद: सुभाष देसाई

  19. जालना: राजेश टोपे

  20. परभणी: नवाब मलिक

  21. हिंगोली: वर्षा गायकवाड

  22. बीड: धनंजय मुंडे

  23. नांदेड: अशोक चव्हाण

  24. उस्मानाबाद: शंकरराव गडाख

  25. लातूर: अमित देशमुख

  26. अमरावती: यशोमती ठाकूर

  27. अकोला: बच्चू कडू

  28. वाशिम: शंभुराज देसाई

  29. बुलढाणा: राजेंद्र शिंगणे

  30. यवतमाळ: संजय राठोड

  31. नागपूर: नितीन राऊत

  32. वर्धा: सुनिल केदार

  33. भंडारा: सतेज पाटील

  34. गोंदिया: अनिल देशमुख

  35. चंद्रपूर: विजय वडेट्टीवार

  36. गडचिरोली: एकनाथ शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...