बुधवार, २४ मार्च, २०२१

ढेबेवाडी : दुचाकी अपघातात बनपूरी येथील एकाचा मृत्यू

ढेबेवाडी : दुचाकी अपघातात बनपूरी येथील एकाचा मृत्यू 
फोटो - बबन मोहिते

ढेबेवाडी /प्रतिनिधी 
 ढेबेवाडी - सणबूर रस्त्यावर जानुगडेवाडी जवळ झालेल्या दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत बनपूरी येथील बबन बापू मोहीते (वय 53 वर्षे) यांचा मृत्यू झाला.ही घटना मंगळवार दि. २३ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. 
       ढेबेवाडी - सणबूर रस्त्यावरील भालेकरवाडी स्टॉपच्या जवळ जानुगडेवाडी हद्दीत दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बनपूरी येथील बबन बापू मोहीते वय वर्ष ५५ यांचा मृत्यू झाला.अपघातात बबन मोहिते यांची मोटार सायकल क्रमांक एमएच ५०- ३४१८ या दुचाकीचे नुकसान झाले आहे.  तर सळवे येथील अभिजीत देशमुख व सौरभ गुरव  दोन युवक जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना  कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी  हलविण्यात आले आहे. 
----------------//--------------------
पाटण तालुक्यातील आपल्या परिसरातील बातम्यासाठी आपल्या व्हाट्सएपच्या ग्रुप मध्ये ऍड करा 8108253323 
साप्ताहिक कुमजाई पर्व

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...