बुधवार, २४ मार्च, २०२१

सातारा : 293 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

सातारा : 293 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.24 : जिल्ह्यात काल  मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 293 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातीलसातारा 26, शनिवार पेठ 6, गुरुवार पेठ 1, सोमवार पेठ 3, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 3,शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 2, सदाशिव पेठ 1, संगमनगर 1,कृष्णानगर 1,प्रतापगंज पेठ 1, सदरबझार 4, गोळीबार मैदान 3,  यादोगोपाळ पेठ 1, विसावा नाका 2,  विकास नगर 1, गोडोली 6, गडकर आळी 1, संभाजीनगर 1, शाहुपुरी 4, शाहुनगर 2,   सोनगाव 1, कण्हेर 1, खोजेवाडी 6, राजापुरी 1, खेड 2, मोरेवाडी 1, सैदापूर 1, जैतापूर 1, कोंडवे 3, दौलतनगर 4, जकातवाडी 1, लिंब 1, पाडळी 1, नागठाणे 3.
पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 2, म्हावशी 1, मालदन 1, सुतारवाडी 2, सुर्यवंशीवाडी 1.

कराड तालुक्यातील कराड 6, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1,  विंग 1, केसे पाडळी 1,  गोळेश्वर 3, मलकापूर 3, सुर्ली 1, अने 1, घोगाव 2, कुसुर 2, कर्वे नाका 1, रेठरे बु 1, वाखन रोड 2, उंब्रज 1,पाली 1, रुक्मिणी नगर 1, सैदापूर 1, खराडे 1,  चिखली 1, कबीरवाडी 1,  मसूर 1, यनके 1. 
फलटण तालुक्यातील फलटण 3, उमाजी नाईक चौक 1, शुक्रवार पेठ 1,दत्तनगर 1,  सोमवार पेठ 1,  रविवार पेठ 4,  लक्ष्मीनगर 4, संजीवराजे नगर 2, नारळी बाग 1, गिरवी नाका 3, तरडगाव 1, वाखरी 1,  जाधववाडी 2, विचुरणी 1, सोनवडी खुर्द 1, आसु 1, हणमंतवाडी 1, उपळवे 1, कोळकी 1, मारवाड पेठ 1, तावडी 2, वडगाव 1, बिरदेवनगर 1,  गजानन चौक 1,  धावली 1, पुजारी कॉलनी 1.   
 माण तालुक्यातीलमार्डी 1, तेलदरा 1,मलवडी 1, गोंदवले बु 1. 
खंडाळा तालुक्यातीललोणंद 2, खंडाळा 6, अहिरे 1, शिरवळ 1, जावळे 1, नायगाव 1, शिरवळ 4.
 वाई तालुक्यातील वाई 2,यशवंतनगर 1, धर्मपुरी 5, पसरणी 2, गंगापुरी 1, पाचवड 1.   
जावली तालुक्यातील जावली 2, सायगाव 1, ताळेमाळ 1, कुडाळ 1. 
खटाव तालुक्यातील पुसेगाव 3,गुरसाळे 1, पुसेसावळी 1.  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, एकसळ 4, त्रीपुटी 1,तडवळे 1, ल्हासुर्णे 2, जळगाव 1, नलवडेवाडी 4, नांदवळ 2, वाठार स्टेशन 4.   
 महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 5, घोनसपुर 11, रांजणवाडी 1.   

इतर 9, जाधववाडी 1, खावली 1, ततली 1, विखरी 2, देगाव 2, किकली 1, वहागाव 2 
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 2,  राजस्थान 1, जालना 2,    
2 बाधितांचा मृत्यु
 जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पीटलमध्ये राजुरी ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष व शुक्रवार पेठ, कराड येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -389669
एकूण बाधित -62875 
 घरी सोडण्यात आलेले -58582  
मृत्यू -1889 
उपचारार्थ रुग्ण-2404 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...