शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

*सातारा : 130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*

*130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु* 
 सातारा दि. 26 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 130 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1,  शहरातील  तामजाई नगर 1, अमरलक्ष्मी 2, खेड 2, शाहूपूरी 2, गोडोली 2,  कुसवडे 1, सासपडे 1,  सदरबझार 1, जायगाव 1, शनिवार पेठ 1, 
*कराड तालुक्यातील* कराड  शहरातील मंगळवार पेठ 1, रेणूकानगर  1, बुधवार पेठ  1, सैदापूर 2, सवदे 4,  बेलवडे 1, मसूर 1, घारेवाडी 1, मलकापूर 2, कार्वे नाका 3, तांबवे 3, 
*पाटण तालुक्यातील*    पाटण 1, कोयनानगर 1, नाटोशी 2, येरळवाडी 1, शेंडेवाडी 2, 
*फलटण तालुक्यातील*   लक्ष्मीनगर 1, तरडफ 1, शिवाजीनगर 1, संगवी 1, 
*खटाव तालुक्यातील*   वडूज 1, खुटबाव1, कातरखटाव 1,  औंध 1, 
*माण तालुक्यातील*   शिंगणापूर रोड मार्डी 1, जांभूळणी 3, मार्डी 3, दहिवडी 8, बिदाल 1, मोगराळे 1, गोंदवले बु. 2 धामणी 1, पळशी 1, हिंगणी 1, इंजबाव 1,  
*कोरेगाव तालुक्यातील*   कोरेगाव 2, किरोली 2,  खेड 1, 
*खंडाळा तालुक्यातील*   लोणंद 6, बाळुपाटलाची वाडी 1, खंडाळा 8, निंबोडी गावठाण 1, निरा 1, शिरवळ 3, शिंदेवाडी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील*  भिलार 3,   येरणे 2, 
*जावली तालुक्यातील*  रायगाव 3, तांबी 1, आनेवाडी 1 , भिवडी 1,  महू 1, कुडाळ 3, रामवाडी 2, केळघर 1, 
*वाई तालुक्यातील*   ओझर्ड 1,  पसरणी 1,  बोरगाव 1,  केंजळ 2, गुळूंब 1, सुरुर 1,वरे 1, व्याजवाडी 1,
* इतर*-  बनवर, कर्नाटक 1, 
*एका बाधिताचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे कातरखटाव ता. खटाव येथील 67  वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -344134*
*एकूण बाधित -58504*  
*घरी सोडण्यात आलेले -55464*  
*मृत्यू -1851* 
*उपचारार्थ रुग्ण- 1189* 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...