मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्युसातारा दि.17 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 7,बुधवार पेठ 1, सदरबझार 1, ढोणे कॉलनी सातारा 1, करंजे 1, सर्वोदय कॉलनी 1, रविवार पेठ सातारा 4, एमआयडीसी सातारा 2, दिव्यनगरी 1, धावडशी 1, लिंब 1, कारंडी 1, शिवडी 1, लिंबाचीवाडी 1,

कराड तालुक्यातीलकराड 6, वडगाव 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, कोयना वसाहत 1, विंग 1, .

पाटण तालुक्यातील पाटण 2, विहे 1, मोरगिरी 1, म्हावशी 1 .

फलटण तालुक्यातील साखरवाडी 2, .

खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, वडूज 1, .
माण तालुक्यातील राणंद 1, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, .
जावली तालुक्यातील अखाडे 1, भणंग 1, बामणोली 1, केळघर 1, .
वाई तालुक्यातीलवाई 1, कवटे 1, .
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, खंडाळा 4, .
इतर नंदगाणे 3, .
3 बाधितांचा मृत्यु .
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दिव्यनगरी ता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...