शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

तळमावले ; डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटल्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रा

तळमावले ; डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटल्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रातळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या तब्बल 54 विविध भावमुद्रा रेखाटून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. यंदा कोविड-19 च्या पाश्र्वभूमीवर ना.देसाई हे वाढदिवस साजरा करणार नाहीत. परंतू त्यांच्यावर प्रेम करणारे डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांची विविध भावमुद्रा रेखाटून त्याचे प्रदर्शन भरवणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. याची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड कडे होण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...