शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 226 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 226 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*
 
 सातारा दि.27 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 226 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील* सातारा 3, गोडोली 1, अहिरे कॉलनी सातारा 1, खेड 2, शाहुनगर 4, शाहुपुरी 1,   गुरुवार पेठ 1, गुरसाळे 1, सुर्ली 1, संगमनगर सातारा 1, कृष्णानगर 1, कोंडवे 1,  शिवथर 9, देगाव 1, पिंरवाडी 1, पोगरवाडी 1, मानगाव 1, जारेवाडी 2, तरडगाव 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 1 शनिवार पेठ 2,, गोळेश्वर 1, वाठार 1, विंग 1,  किवळ 3, उंब्रज 1,मलकापूर 7, वाखन 1, आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1,सैदापूर 1, शेरे 1,कुसुर 1,   

*पाटण तालुक्यातील* मल्हार पेठ 1, मानेगाव 1,  

*फलटण तालुक्यातील* फलटण 1, बुधवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, मलटण 1, सगुनामाता नगर 1, साखरवाडी 8, धुळदेव 4, गोखळी 1, वडजल 1, पिंपळवाडी 2, मुरुम 1, ठाकुरकी 1, नांदल 4, पाडेगाव 1, मिरेवाडी 2, तांबवे 2, ब्राम्हण गल्ली फलटण 1, स्वामी विवेकानंदनगर 1, तडवळे 1, मिरगाव 1, मारवाड पेठ फलटण 3, सुरवडी 1,    
*खटाव तालुक्यातील* खटाव 5, निमसोड 1, वडूज 3, विखळे 1,पुसेगाव 1, ललगुण 1, मायणी 2, विखळे 1, शेनवडी1, 
           *माण  तालुक्यातील* तोंडले 1,  तुपेवाडी 5, दहिवडी 5, विरळी 1, बिदाल 4, बीजवडी 1,म्हसवड 8, धामणी 3, गोलेवाडी 1, देवापूर 5, वाकी 1, गोंदवले बु 7, पनव 5, महिमानगड 2, राणंद 4, विरकरवाडी 7,        
           *कोरेगाव तालुक्यातील*एकसळ 1, बोधेवाडी 1, कोरेगाव 2,  
  *जावली तालुक्यातील* मेढा 2, गावडी 1, आनेवाडी 1, 
*वाई तालुक्यातील* काडेगाव 1, दत्तनगर 1, 
*खंडाळा तालुक्यातील* खेड 1, लोणंद 6,  शिरवळ 6, लोणंद 3, शिंदेवाडी 1, भादे 1, खंडाळा 3,  
*इतर* 6, जाखीनवाडी 1, वडगाव 1, पाडळी 2, भादवडे 1, स्वरुपखानवाडी 1, 
 बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 1, कारुंडे जि. सोलापूर 1, माळशिरस 1, कडेगाव 1, 
 *3 बाधितांचा मृत्यु*
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पुसेगाव ता. खटाव येथील 82 पुरुष, कंकातरे मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, विखळे ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -244404*
*एकूण बाधित -50755*  
*घरी सोडण्यात आलेले -48078*  
*मृत्यू -1706* 
 *उपचारार्थ रुग्ण-971* 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...