बुधवार, १५ एप्रिल, २०२०

सातारा ; तीन नवे कोरोना रुग्ण

कराड :कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या रुग्णाच्या एका नातेवाईक आणि ओगलेवाडी परिसरातील एका रेल्वे कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आज सायंकाळी समोर आली. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील डेरवण परिसरातील एकाची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

कराड तालुक्यातील मुंबईहून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकास कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ओगलेवाडी परिसरातील रेल्वे विभागाच्या एका कर्मचाऱ्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...