मुंबईहून ढेबेवाडीकडे निघालेली कार खोडशी येथे उलटून अपघात झाला. चालकाचा ताबा सुटूल्यानी ही दुर्घटना घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. दोघे जखमी पाटण तालुक्यातील असून पुणे-बंगळूर महामार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.
चंद्रकांत घारे (वय ४२, रा. घारेवाडी)बाजीराव विठ्ठल यादव (वय ५२, रा. बनपूरी), अशी जखमींची नावे आहेत. तर अश्विन नंदकुमार मोहिते (वय ३२, रा. भुंईज) असे चालकाचे नाव आहे.
या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी महामार्ग पोलिस, महामार्ग मदत केंद्राचे पथक आणि कराड शहर पोलिसांच्या मदतीने जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा