सोमवार, २७ जानेवारी, २०२०

पत्रकारांवरील खोट्या गुन्ह्यांची चौकशी करणार - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

मुंबई  प्रतिनिधी। राज्यात पत्रकारिता करताना पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून त्या पत्रकारांना नाहक त्रास देण्याच्या प्रकरणाचा तपास करून त्या संदर्भात चौकशी करणार असून असा कुठलाही गुन्हा दाखल झाला असेल किवा केला जात असेल तर त्या बाबत मला फोन करा मेसेज करा असं आवाहन राज्याचे गृह राज्य मंत्री आणि वाशीमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे. ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रक्तदान शिबाराच्या उद्घाटनप्रसंगी वाशीम इथं बोलत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...