बुधवार, २६ मार्च, २०२५

पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबाचे विशेष कार्य अधिकारी व पाटण शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री मिलिंद पाटील , व साजिद इनामदार यांचे यशस्वी मध्यस्थी मुळे पाटण शहरातील पाणी प्रश्न तात्पुरता मिटला आहे.

कोयना कराची एकूण थकबाकी 37.84 लक्ष असल्यामुळे कोयना जलसिंचन विभागामार्फत पाणी पुरवठा योजना सीलबंद केली होती.
37.84 लक्ष थकबाकी पैकी सुमारे 10 लक्ष रकमेचा भरणा करण्यात आल्यामुळे तसेच 32 मार्च पर्यंत 4 लक्ष रुपये भरण्यात येणार असून आणखी 6 लक्ष  रुपये पुढील 3 महिन्यात भरण्याची हमी दिल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सदर पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. पाणी कराच्या थकबाकीमुळे कृत्रिम पाणी टंचाई  निर्माण होण्याची शक्यता झाली होती.तथापि,पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली  विशेष कार्य अधिकारी श्री सुनील गाढे व स्थानिक शिवसेनेचे  नगरसेवक श्रीमती शैलजा पाटील  व  श्रीमती अस्मा इनामदार यांनी या प्रश्नात यशस्वी मध्यस्थी केल्याने पाटण शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटल्याने पाटण शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार व प्रभावी करण्याच्या दृष्टीने हेळगाव .येथे जनआरोग्य समितीची बैठक उत्साहात पार पडली.

सदर बैठकीस जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे व विविध गावचे सरपंच जन आरोग्य  समितीचे सदस्य व   हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे...