मंगळवार, २५ जुलै, २०२३

*पाटण - दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू*

*दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू* 
पाटण-बाळासाहेब देसाई फौंडेशन संचलित,दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्था दौलतनगर व शिवाजीराव देसाई औदयोगिक प्रशिक्षण संस्था दौलतनगर येथील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत  इलेक्ट्रिन्शन,मोटार मॅकेनिकल,सव्हेअर,वेल्डर,फिटर, हे कोर्सेस अाहेत,तर शिवाजीराव देसाई औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिन्शन, फिटर,ड्रायव्हर कम मॅकेनिकल,स्मार्ट फोन हे विविध कोर्सेस शै. वर्ष 2023-2024 पासून सुरू केलेले असून प्रशिक्षण संस्थेची सुसज्ज इमारत, तज्ञ व अनुभवी निदेशक, निसर्गरम्य परिसर, ,भव्य कार्यशाळा, उज्ज्वल निकालाची परंपरा,विदयार्थ्यांना विशेष मार्गदर्शन, डिजिटल क्लासरूम ,तज्ञ व्यक्तीचे विशेष मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा केंद्र,मोफत वाय-फाय सुविधा, विविध कंपनीच्या माध्यमातून विदयार्थ्यांना नोकरी मेळावे, अनेक माजी विदयार्थी देशात-परदेशात नोकरीच्या संधी तरी आजच आपला प्रवेश निश्चित करा‌वा,असे आवाहन बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री.नथुराम कुंभार व प्राचार्य श्री.गणेश सत्रे यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...