तळमावले दि.7 ता.पाटण येथील नावाजलेली मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी क्रेडिट संस्थेचा 15 अमृतमहोत्सवी वर्धापनदिन आज तळमावले येथे आज संपन्न होणार असून
मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी क्रेडिट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अनिल शिंदे यांनी सत्यनारायण पूजा आयोजित केली असून भागातील सर्व सभासद, ठेवीदार,खातेदार,व्यापारी,शेतकरी यांना निमंत्रित केले असून
संस्थेचा पंधरावा वर्धापनदिन.पाहता सर्वांच्या नजरेसमोर ही विश्वासार्ह वाटचाल 15 वर्षांची झाली.एक सामाजिक व सहकार क्षेत्रात अग्रगण्य ही संस्था नावारूपास आली आहे.
सन २०१९- २० व २०२०-२०२१ ही दोन आर्थिक वर्षे करोनाच्या महामारीनेने ग्रासलेली आर्थिक वर्षे होती. दीर्घकालीन लॉकडाउनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही
अर्थकारणाची गती राखण्याचे आव्हान
मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी क्रेडिट संस्थेने आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत पतसंस्थेने आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णु केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा