पाटण तालुक्यात आज महालसीकरण
पाटण : आज शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी पाटण तालुक्यात कोरोना ( COVID 19) लसीचे महालसीकरण आयोजन करण्यात आले आहे.एकूण 17000 डोस उपलब्ध होणार आहेत.तरी नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर येऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पाटण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद खराडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा