मंगळवार, २ मार्च, २०२१

सातारा : 98 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

सातारा : 98 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु 
 सातारा दि. 2 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 98 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातीलसातारा 1, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, गोडोली 1, दौलतनगर 1,दुघी 1, वडगाव 1,

कराड तालुक्यातील कराड 1,रविवार पेठ 1, मलकापूर 1 पोलस लाईन कराड 1,, चचेगाव 1, जुळेवाडी 1, विद्यानगर 1, हणमंतवाडी 1,

पाटण तालुक्यातील सुरुल 1, चाफळ 1,

फलटण तालुक्यातीलफलटण 5, हिंगणगाव 2, तरडगाव 1, घाडगेवाडी 1, 

खटाव तालुक्यातील मोळ 1, मायणी 1, हिवारवाडी 4, वडूज 5, कातरखटाव 2,

माण तालुक्यातील माण 1, राजवडी 1,दिडवाघवाडी 1, म्हसवड 1, दहिवडी 1,

कोरेगाव तालुक्यातील किन्हई 1, वाठार 1

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,लोणंद 2,

वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, 

* इतर* मोही 1, झीरपवाडी 1, सुरवडी 1,बोरगाव 1,
इतर जिल्हा ठाणे  वडगाव 1, भिकवडी ता. खानापूर 1,
1 बाधिताचा मृत्यु
 जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटमध्ये हातघेघर ता. जावली येथील 71 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 एकूण नमुने -349104
एकूण बाधित -59052  
घरी सोडण्यात आलेले -55790  
मृत्यू -1856 
उपचारार्थ रुग्ण-1406 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...