रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

महाराष्ट्र पुन्हा होणार लॉकडाऊन ?

महाराष्ट्र पुन्हा होणार लॉकडाऊन ?
पुणे : दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ''काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील आठ-दहा दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल,'' असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...