रविवार, २ ऑगस्ट, २०२०

*सातारा ; 44 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला**उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू*

*सातारा ; 44 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
*उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू*

  सातारा दि. 2 :जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 44 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 306 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  तसेच वाई येथील एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  
*खंडाळा *तालुक्यातील कबुलेवाडी, शिरवळ येथील 32 वर्षीय पुरुष, 29, 31, 28 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, 7 वर्षीय बालिका, तळेकरवस्ती 35 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालक, 60 वर्षीय पुरुष, 
 *सातारा* तालुक्यातील कण्हेर येथील 72 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 1 वर्षाचा बालक, 66 वर्षीय पुरुष, रामकृष्णनगर येथील 40 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37, 36 वर्षीय महिला, 8 वर्षाची बालिका, शेळकेवाडी येथील 40 वर्षीय महिला, 18 वर्षाची युवती, 12 वर्षाची मुलगी, 15 वर्षाचा मुलगा, शिवाजीनगर, शाहुपूरी येथील 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला
 *माण* ताललुक्यातील आंधळी येथील 65 वर्षीय महिला, 
 *वाई* तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, बावधन येथील 70 वर्षीय पुरुष, शेंदूर्जणे येथील 48, 30  वर्षीय पुरुष, पसरणी येथील 65 वर्षीय महिला, 
 *खटाव  तालुक्यातील वडूज येथील 29, 23, 24, 28 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 60 वर्षीय महिला, 
 *जावली* तालुक्यातील सायगांव येथील 34, 72 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, दापवडी येथील 52, 22, 74 वर्षीय महिला, 20, 54, 24 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

 *306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 41,  खंडाळा येथील 75, पानमळेवाडी येथील 75, मायणी येथील 28, महाबळेश्वर येथील 17, खावली येथील 50 असे एकूण 306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.

 *एका बाधिताचा मृत्यु*

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील 72 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 21 रुग्ण कोरोनाबाधित
 सातारा जिल्ह्यातील विविध खाजगी  रुग्णालयात दाखल असलेल्या 21 रुग्णांचे  खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोविड बाधित असल्याचे कळविले आहे. यामध्ये सातारा तालुका-11, खंडाळा-2,पाटण-2,कोरेगांव -2,  खटाव,  फलटण , वाई, महाबळेश्वर प्रत्यकी -1 .

घेतलेले एकूण नमुने 29069
एकूण बाधित 4272
घरी सोडण्यात आलेले 2128
मृत्यू 139
उपचारार्थ रुग्ण 2005

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...