प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले भागात मुबंई पुणे व इतर गावातून आत्तापर्यंत 7400 नागरिक आले आहेत .यातील 220 जण होम क्वारटाइंन केलेलं आहे त्यातील 115 जणांचे 28 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे त्याच्यावर आशा सेविका, अंगणवाडी सेविका याच्याकडून दररोज आरोगयाची पाहणी केली जाते
तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर.बी.पाटील वैद्यकीय अधिकारी तळमावले डाॅ. प्रियांका काळे आरोग्य सहाय्यक एस.जे.मोहिते आरोग्य सहाय्यिका कांबळे आरोग्य सेवक आर.बी.भोकरे, व्ही.जी.फाळके फार्मसी आधिकारी जाधव तसेच एम.ए .कोळी आरोग्य सेविका ए.एम.कांबळे, चोरगे, व्ही .एस .लोहार ,एस आर परीट, जे आर.खैरमोडे, एस. डी. पवार, जे.के.पवार,डी.आर.थोरात ,दिक्षित मॅडम गटप्रवर्तक डुबल ,बडेकर घोटकर, पवार,सातपुते, पाटील , आशा सेविका, अंगणवाडी सेविका , पोलिस पाटील ,अंगणवाडी मदतनिस यांच्या मदतीने संपूर्ण गावातील कुटुंबाची संपूर्ण माहिती गोळा केली तसेच आरोग्य विषयक सूचना दिल्या जातात.
संचारबंदी च्या काळात ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे त्यामुळे आजूनतरी तळमावले परिसर कोरोना मुक्त आहे.
तळमावले ढेबेवाडी परिसरातील बहुतेक नागरिक मुंबईकर असल्याने येथे अनेकजण लपून छपून येतात अशा लोकांना शोधून काॅरंटाईन करण्याचे काम तसेच आरोग्य सेवा पोहोचविण्याचे काम अखंडीत चालू आहे.
दिनांक 15/3/2020 ते 18/3/2020 रोजी ढेबेवाडी फाटा येथे मुबंई पुणे व इतर गावातून येणारा लोकांची पहाटे च्या वेळी आरोग्य सेवक भोकरे व आरोग्य सेवक फाळके हे माहिती घेत होते
आमच्या या आरोग्य सेवेला आपल्या *कुमजाई पर्व वेब न्यूज* माध्यमातून जन सामान्य माणसात आम्ही करत असलेल्या कामा बाबत प्रसारित केले त्या बद्दल मी रोहित भोकरे तुमचे आभारी आहे व आपल्या *साप्ताहिक न्यूज कुमजाई पर्व वेब न्यूज** पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा