समाजसेवक योगेश पाटणकर यांना मातृशोक, आईचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन.उद्या रक्षाविसर्जन व जलदान विधी.
कुंभारगाव ता. पाटण येथे समाजसेवक व राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री योगेश पाटणकर यांना मातृशोक झाला आहे. योगेश पाटणकर यांच्या मातोश्री श्रमती सुमन पाटणकर यांचे काल दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना नातवंडे, परतोंडे असा मोठा परीवार आहे. रक्षाविसर्जन व जलदान विधी उद्या रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ०९.३० वाजता वैकुंठधाम आनंदनगर ( कुंभारगाव ) येथे होणार आहे.