सातारा दि.9 जिल्ह्यातील 191 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 8 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.9(जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, सदरबझार 2, शाहुनगर 1, चिमणपुरा पेठ 1, कृष्णानगर 1, लिंबाचीवाडी 1, देगाव 1, गोजेगाव 2, महागाव 1, रोहोट 2, आयटीआय रोड सातारा 4, मंडवे 1, पिंपळवाडी 2, विलासपूर 3, वर्णे 3, सरताले 1,वारणा 1, पिरवाडी 1, मदनपुरवाडी 1, जिहे 1, कोंढवे 1, कर्मवीरनगर सातारा 1, कोडोली 2,
कराड तालुक्यातील तळबीड 1, वडगाव हवेली 2, ओंढ 1, उंब्रज 1, सैदापूर 1, हनुमंतवाडी 1, घोरगेवाडी 1,
पाटण तालुक्यातील तारळे 3, निसरे 1, गोरेवाडी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, हिंगणगाव 10, साखरवाडी 3, कोळकी 2, तिरकवाडी 1, सांगवी 1, विढणी 1, मुळीकवाडी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, राजपुरी 2, पाचगणी 4,
खटाव तालुक्यातील साठेवाडी 1, निमसोड 2, पुसेसावळी 2, गोरेगाव 1, खटाव 5, वडूज 8, दरुज 1, वाकेश्वर 3, पुसेगाव 13, सिद्धेश्वर कुरोली 1, अंबवडे 1,
माण तालुक्यातील म्हसवड 5, पिंपरी 1,मलवडी 7, पुळकोटी 1, बिदाल 2, टेकेवाडी 1, सोकासन 1, शिंगणापुर 1, खंडेवाडी 1, लोधवडे 5,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 3, चिमणगाव 2, वाठार स्टेशन 2, अंबवडे बु 2, भक्तमवडी 1, चिलेवाडी 1, बिचुकले 1, वाठार किरोली 4, बोरगाव 3, न्हावी 1,
जावली तालुक्यातीलकुडाळ 2,
वाई तालुक्यातील वाई 2, कानुर 1, यशवंतनगर 1, उडतारे 2,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 2, विंग 1, शिरवळ 2, खंडाळा 1,
इतर अंबेगड बु 1, गावठाण 1, अर्गळवाडी 4, शिंदे घर 4,
*बाहेरी जिल्ह्यातील नातेपुते जि. सालापूर 2,
8 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये विटा ता. खनापुर जि. सांगली येथील 39 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये नेर ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, पाटण येथील 85 वर्षीय पुरुष. तसेच रात्री उशीरा कळविलेले बोरखळ ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, कुरोली ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, कळंबे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -206000
एकूण बाधित -47978
घरी सोडण्यात आलेले -43698
मृत्यू -1618
उपचारार्थ रुग्ण-2662
00000): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, सदरबझार 2, शाहुनगर 1, चिमणपुरा पेठ 1, कृष्णानगर 1, लिंबाचीवाडी 1, देगाव 1, गोजेगाव 2, महागाव 1, रोहोट 2, आयटीआय रोड सातारा 4, मंडवे 1, पिंपळवाडी 2, विलासपूर 3, वर्णे 3, सरताले 1,वारणा 1, पिरवाडी 1, मदनपुरवाडी 1, जिहे 1, कोंढवे 1, कर्मवीरनगर सातारा 1, कोडोली 2,
कराड तालुक्यातील तळबीड 1, वडगाव हवेली 2, ओंढ 1, उंब्रज 1, सैदापूर 1, हनुमंतवाडी 1, घोरगेवाडी 1,
पाटण तालुक्यातील तारळे 3, निसरे 1, गोरेवाडी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, हिंगणगाव 10, साखरवाडी 3, कोळकी 2, तिरकवाडी 1, सांगवी 1, विढणी 1, मुळीकवाडी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, राजपुरी 2, पाचगणी 4,
खटाव तालुक्यातील साठेवाडी 1, निमसोड 2, पुसेसावळी 2, गोरेगाव 1, खटाव 5, वडूज 8, दरुज 1, वाकेश्वर 3, पुसेगाव 13, सिद्धेश्वर कुरोली 1, अंबवडे 1,
माण तालुक्यातील म्हसवड 5, पिंपरी 1,मलवडी 7, पुळकोटी 1, बिदाल 2, टेकेवाडी 1, सोकासन 1, शिंगणापुर 1, खंडेवाडी 1, लोधवडे 5,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 3, चिमणगाव 2, वाठार स्टेशन 2, अंबवडे बु 2, भक्तमवडी 1, चिलेवाडी 1, बिचुकले 1, वाठार किरोली 4, बोरगाव 3, न्हावी 1,
जावली तालुक्यातीलकुडाळ 2,
वाई तालुक्यातील वाई 2, कानुर 1, यशवंतनगर 1, उडतारे 2,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 2, विंग 1, शिरवळ 2, खंडाळा 1,
इतर अंबेगड बु 1, गावठाण 1, अर्गळवाडी 4, शिंदे घर 4,
*बाहेरी जिल्ह्यातील नातेपुते जि. सालापूर 2,
8 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये विटा ता. खनापुर जि. सांगली येथील 39 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये नेर ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, पाटण येथील 85 वर्षीय पुरुष. तसेच रात्री उशीरा कळविलेले बोरखळ ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, कुरोली ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, कळंबे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -206000
एकूण बाधित -47978
घरी सोडण्यात आलेले -43698
मृत्यू -1618
उपचारार्थ रुग्ण-2662
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा