शुक्रवार, २६ जून, २०२०

कराड येथे 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

कराड येथे 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
सातारा दि. 26 : कराड कृष्णा मेडीकल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील  खटाव येथील 50 वर्षीय महिला व कराड तालुक्यातील खंडोबानगर, मलकापूर येथील 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...