शनिवार, २७ जून, २०२०

सातारा ; जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, 185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, 
185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा दि. 27 : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 28 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून 185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधित 28 रुग्णांमध्ये 21 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून यात  मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करुन आलेले  6 प्रवासी, 18 निकटसहवासित आणि 4 सारीचे रुग्ण आहेत.  
बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष.,

खटाव तालुक्यातील मायणी येथील 29 वर्षीय पुरुष.,

सातारा तालुक्यातील धावली(रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष.,

खंडाळा तालुक्यातील शिंदे वस्ती (लोणंद) येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष.,

पाटण तालुक्यातील उरुल येथील 60 वर्षीय पुरुष.,

कराड तालुक्यातील तारुख येथील वय 21, 22 वर्षीय युवक तसेच वय 27, 28 व 48 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 50 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 4 वर्षीय बालक, वय 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष.,

कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष.,

जावळी तालुक्यातील रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष यांचा  समावेश आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...